.
स्वतःची वेब साईट बनविणे एकदम सोपे झाले आहे. तथापि, वेब साईट बणविण्यापुर्वी तुम्हास पुढीलप्रमाणे काही पूर्वतयारी करावी लागेल.
.
१) http://www.gmail.com/ वर जाऊन एक इ-मेल अकाउंट तयार करावा लागेल. या इ-मेल चा उपयोग वेब साईट बनविताना लॉग इन होण्यासाठी होतो.
.
२) वेब साईट मध्ये कोणता मजकुर प्रसिद्ध करायचा? हे प्रथम कागदावर तयार करावे. म्हणजे वेब साईट प्रसिद्ध केल्यानंतर त्यात काय पाहायला मिळेल, हे ऐन वेळी ठरवावे लागत नाही.
- वेब साईट वर काय प्रकाशित करावे हे ठरवता येत नसेल तर त्यासाठी इंटरनेटवरील काही वेब साईटवर तयार असणारे लेख आपण वापरू शकतो. अशा वेब साईट पुढीलप्रमाणे -
http://www.a1articles.com/
लेखाचा विषय निवडताना पुढील गोष्टींची काळजी घ्यावी लागेल -

- बेकायदेशीर व्यवसायांची प्रसिध्दी होऊ नये.
- इतरांची कल्पना कॉपी करू नये.
- क्षुल्लक गोष्टीची जाहिरातबाजी करू नये.
- कोणावरही टिका - टिप्पणी करणारा मजकुर असू नये.
- अश्लील बाबींचे प्रदर्शन होऊ नये.
- कसल्याही प्रकारचे व्यसन करण्यास प्रोत्साहन मिळू नये.
वेब साईट तयार करणे
वेब साईट तयार करण्यासाठी प्रथम http://www.blogger.com/ ही वेब साईट उघडावी. तुम्हाला पुढीलप्रमाणे दृश्य दिसेल. यामध्ये लाल रंगाने चौकोन केलेल्या ठिकाणी आवश्यक माहिती भरावी लागेल किंवा केवळ क्लिक करावे लागेल. ती माहिती खाली दिली आहे.

१) या ठिकाणी हिन्दी असे निवडावे, म्हणजे वेब साईट तयार करण्यासाठीची सर्व माहिती हिंदीमधुन दिसू लागेल.
२) येथे Gmail.com मध्ये तयार केलेला इ-मेलचा पत्ता व त्याचा पासवर्ड टाइप करा.
३) येथे क्लिक करा, म्हणजे तुम्ही साइन इन व्हाल. म्हणजेच वेब साईट बनविण्याची प्रक्रिया सुरु होईल.
आता तुम्हाला खालीलप्रमाणे दृश्य दिसेल.
१) येथे तुमचे नाव टाइप करावे.
२) क्लिक करा.
३) क्लिक करा.
.
१) वेब साईट वर प्रसिद्ध करावयाच्या विषयास अनुसरून ब्लॉग शीर्षक येथे टाइप करावे. (जसे सध्या तुम्ही पाहात असलेल्या या ब्लॉगचे शीर्षक "Make Your Own Website" असे सर्वात वरती दिसत आहे.)
२) तुमच्या वेब साईटचा पत्ता येथे तयार करावा लागतो. त्यासाठी तुम्हास हवा आसणारा एखादा शब्द किंवा शब्दसमूह येथे टाइप करा. शब्दामध्ये स्पेस सोडू नये. समजा, तुम्ही येथे myblog असे टाइप केले, तर तुमच्या वेब साईटचा पत्ता http://www.myblog.blogspot.com/ असा होईल.
तुम्ही टाइप करत असलेला शब्दसमूह अगोदर इतर कोणी वापरला नसेल, तरच तुम्हाला त्या नावाचा पत्ता मिळतो, अन्यथा हा पत्ता उपलब्ध नाही, असे सांगितले जाते. यासाठी या पर्यायाच्या खाली दिलेला "उपलब्धता जाँचे" हा पर्याय वापरुन तुम्ही टाइप केलेला पत्ता उपलब्ध आहे की नाही, हे प्रथम तपासावे. नसेल तर दुसरा शब्दसमूह टाइप करावा लागेल. (सध्या तुम्ही पाहात असलेल्या ब्लॉगचे नाव http://www.gurujionline1.blogspot.com/ असे आहे. यासाठी gurujionline1 हा शब्दसमूह निवडला होता.)
3) क्लिक करा.
१) येथे वेब साईटची रंगसंगती निश्चित केली जाते. यासाठी तयार डीझाइन्स (टेम्पलेट्स) दिलेले आहेत. यातील एक टेम्पलेट निवडा.
२) क्लिक करा.
२) क्लिक करा.
अशा पद्धतीने तुमची वेब साईट तयार झालेली आहे. पण त्यामध्ये कसल्याही प्रकारचा मजकुर प्रसिद्ध झालेला नाही. वेब साईटमध्ये मजकुर प्रसिद्ध करण्यासाठी तुम्हाला "ब्लॉगिंग आरम्भ करे" वरती क्लिक करावे लागेल.
मॉनिटरच्या स्क्रीनवर पुढील प्रमाणे दृश्य दिसेल.